1 पेत्र 2:17
1 पेत्र 2:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सर्वांना मान द्या; बंधुवर्गावर प्रीती करा; देवाचे भय धरा; राजाला मान द्या.
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा1 पेत्र 2:17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रत्येकाला योग्य आदर दाखवा. विश्वासणार्यांच्या कुटुंबावर प्रीती करा. परमेश्वराचे भय बाळगा व राजाचा मान राखा.
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा