1 पेत्र 2:12
1 पेत्र 2:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हास दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा1 पेत्र 2:12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अनीतिमान लोकांमध्ये अशाप्रकारचे चांगले जीवन जगा की अयोग्य कृत्ये करण्याचा ते तुमच्यावर आरोप करीत असतील, तरी ते तुमची चांगली कामे पाहतील आणि परमेश्वराच्या येण्याच्या दिवशी ते त्यांचे गौरव करतील.
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा