1 योहान 2:10
1 योहान 2:10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो, आणि त्याच्या ठायी अडखळण नसते
सामायिक करा
1 योहान 2 वाचा1 योहान 2:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये अडखळण्याचे कारण नसते.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा1 योहान 2:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो कोणी आपल्या बंधू आणि भगिनीवर प्रीती करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये असे काहीच नाही की ज्यामुळे ते अडखळतील.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा