१ करिंथ 3:6-7
१ करिंथ 3:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी बी लावले, अपुल्लोसाने त्यास पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली. तर मग लावणारा काही नाही किंवा पाणी घालणाराही काही नाही, पण वाढविणारा देव हाच काय तो आहे.
सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा१ करिंथ 3:6-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी बी पेरले, अपुल्लोसाने पाणी घातले, परंतु परमेश्वराने वाढविले. पेरणारा किंवा पाणी घालणारा कोणी काही नाही, तर फक्त परमेश्वरच जे त्याची वाढ करतात.
सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा