१ करिंथ 15:24-25
१ करिंथ 15:24-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपवून देईल. कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा१ करिंथ 15:24-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग शेवट होईल, प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल. कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायांखाली ठेवीपर्यंत त्यास राज्य केले पाहिजे.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा