१ करिंथ 15:13
१ करिंथ 15:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा१ करिंथ 15:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर मृतांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा१ करिंथ 15:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर मेलेल्यांचे पुनरुत्थान होत नाही, तर ख्रिस्तही अजून उठविले गेले नाही.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा