१ करिंथ 13:4
१ करिंथ 13:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा१ करिंथ 13:4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा१ करिंथ 13:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा