१ इतिहास 6:4-15
१ इतिहास 6:4-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एलाजारास फिनहास झाला, फिनहासास अबीशूवा झाला, अबीशूवास बुक्की झाला, बुक्कीस उज्जी झाला, उज्जीस जरह्या झाला, जरह्यास मरायोथ झाला, मरायोथास अमर्या झाला, अमर्यास अहीटूब झाला, अहीटूबास सादोक झाला, सादोकास अहीमास झाला, अहीमासास अजर्या झाला, अजर्यास योहानान झाला, योहानानास अजर्या झाला; शलमोनाने यरुशलेमेत जे मंदिर बांधले होते त्यात हा याजकाचे काम करीत असे. अजर्यास अमर्या झाला, अमर्यास अहीटूब झाला, अहीटूबास सादोक झाला, सादोकास शल्लूम झाला, शल्लूमास हिल्कीया झाला, हिल्कीयास अजर्या झाला, अजर्यास सराया झाला, सरायास यहोसादाक झाला. परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदा व यरुशलेम ह्यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक कैदी झाला.
१ इतिहास 6:4-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासचा अबीशूवा. अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी. उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला. मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा. अहीटूबचा पुत्र सादोक. सादोकाचा पुत्र अहीमास. अहीमासचा पुत्र अजऱ्या. अजऱ्याचा पुत्र योहानान. योहानानाचा, पुत्र अजऱ्या, शलमोनाने यरूशलेमामध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता. अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला. अहीटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम. शल्लूमचा पुत्र हिल्कीया. हिल्कीयाचा पुत्र अजऱ्या. अजऱ्या म्हणजे सरायाचे पिता. सरायाने यहोसादाकला जन्म दिला. परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हातून यहूदा आणि यरूशलेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक युध्दकैदी झाला.
१ इतिहास 6:4-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एलअज़ारास फिनहास, फिनहासास अबीशूवा, अबीशूवास बुक्की, बुक्कीस उज्जी, उज्जीस जरह्याह, जरह्याहास मरायोथ, मरायोथास अमर्याह, अमर्याहास अहीतूब, अहीतूबास सादोक, सादोकास अहीमाज, अहीमाजास अजर्याह, अजर्याहास योहानान, योहानान यास अजर्याह झाला. अजर्याह शलोमोनाने यरुशलेमात बांधलेल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करीत असे. अजर्याहास अमर्याह, अमर्याहास अहीतूब झाला, अहीतूबास सादोक, सादोकास शल्लूम, शल्लूमास हिल्कियाह, हिल्कियाहास अजर्याह, अजर्याहास सरायाह, सेरायाहास यहोसादाक झाला. याहवेहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदीया व यरुशलेमचा पाडाव केला, तेव्हा यहोसादाक बंदी झाला.