१ इतिहास 1:8-16
१ इतिहास 1:8-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हामाचे पुत्र : कूश, मिस्राईम, पूट व कनान. कूशाचे पुत्र : सबा, हवीला, साब्ता, रामा व साब्तका; आणि रामाचे पुत्र : शबा व ददान. कूशाला निम्रोद झाला; तो पृथ्वीवर महावीर निपजला. मिस्राईम ह्याला लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम, पात्रुसीम, कास्लूहीम (ह्यांच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम हे झाले. कनानाला सीदोन (हा त्याचा ज्येष्ठ पुत्र) हेथ, यबूसी, अमोरी, गिर्गाशी, हिव्वी, अर्की, शीनी, अर्वादी, समारी व हमाथी हे झाले.
१ इतिहास 1:8-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान. कूशचे पुत्र सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका, रामाचे पुत्र शबा आणि ददान. कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला. मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला. आणि कनानाचा ज्येष्ठ पुत्र सीदोन व त्यानंतर हेथ, यबूसी, अमोरी, गिर्गाशी, हिव्वी, आर्की, शीनी अर्वादी, समारी, हमाथी हे होत.
१ इतिहास 1:8-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हामाचे पुत्र: कूश, इजिप्त, पूट व कनान. कूशाचे पुत्र: सबा, हवीला, साब्ता, रामाह व साब्तेका. रामाहचे पुत्र: शबा व ददान. कूश निम्रोदचा पिता होता, जो पृथ्वीवरील एक वीर व्यक्ती झाला. इजिप्तचे पुत्र: लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम, पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यापासून पलिष्टी लोक आले) आणि कफतोरीम. कनान यांचा पिता होता: प्रथमपुत्र सीदोन, आणि हेथ, यबूसी, अमोरी, गिर्गाशी, हिव्वी, आर्की, सीनी, अर्वादी, समारी व हमाथी.