१ इतिहास 1:38-42
१ इतिहास 1:38-42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे पुत्र. होरी आणि होमाम हे लोटानाचे पुत्र. लोटानाला तिम्ना नावाची बहीणही होती. आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे पुत्र. अय्या आणि अना हे सिबोनचे पुत्र. दिशोन हा अनाचा पुत्र आणि हम्रान, एश्बान, यित्राण, करान हे दीशोनाचे पुत्र. बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे पुत्र. ऊस व अरान हे दीशानाचे पुत्र.
१ इतिहास 1:38-42 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सेईराचे पुत्र: लोटान, शोबाल, सिबोन, अनाह, दिशोन, एसर व दीशान. लोटानाचे पुत्र: होरी व होमाम. तिम्ना लोटानाची बहीण होती. शोबालाचे पुत्र: अलवान, मानहथ, एबाल, शेफी व ओनाम. सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह. अनाहचा पुत्र: दिशोन. दिशोनाचे पुत्र: हेमदान, एश्बान, इथरान व करान. एसराचे पुत्र: बिल्हान, जावान व याकान. दिशोनाचे पुत्र: ऊस व अरान.
१ इतिहास 1:38-42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सेईराचे पुत्र : लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान. लोटानाचे पुत्र : होरी व होमाम; लोटानाची बहीण तिम्ना. शोबालाचे पुत्र : आल्यान, मानहाथ, एबाल, शपी व ओनाम. सिबोनाचे पुत्र : अय्या व अना. अनाचा पुत्र : दीशोन. दीशोनाचे पुत्र : हम्रान, एश्बान, इथ्रान व करान. एसराचे पुत्र : बिल्हान, जाबान व याकान. दीशोनाचे पुत्र : ऊस व अरान.