१ इतिहास 1:35-37
१ इतिहास 1:35-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एसावाचे पुत्र अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह. अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्ना यांना अमालेक नावाचा पुत्र होता. नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलाचे पुत्र होत.
सामायिक करा
१ इतिहास 1 वाचा