परंतु उंच लाटांकडे त्याचे लक्ष गेले, तेव्हा तो घाबरला आणि लागला, “प्रभुजी, मला वाचवा!” त्याने आरोळी मारली. तत्क्षणी येशूंनी हात पुढे करून त्याला धरले. येशू म्हणाले, “अल्पविश्वासी तू संशय का धरलास?”
मत्तय 14 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 14:30-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ