आपण जे गौरव मला दिले ते मी त्यांना दिले, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे, मी त्यांच्यामध्ये व आपण माझ्यामध्ये यासाठी आहोत की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, आपण मला पाठविले आहे आणि जशी आपण मजवर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली आहे.
योहान 17 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 17:22-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ