परंतु भाडेकरू, जो मेंढपाळ नाही, तो लांडगा येताना पाहतो, व मेंढरे तशीच सोडून पळून जातो, मग तो लांडगा त्या कळपावर हल्ला करतो आणि त्यांची पांगापांग होते.
योहान 10 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 10:12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ