YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 7:12

मत्तय 7:12 VAHNT

प्रत्येक वेळी दुसऱ्या कडून जसं तुमी आपल्यासाठी चांगल्या व्यवहाराची अपेक्षा ठेवता तसचं तुमी पण त्यायच्या सोबत तसाच व्यवहार करत जा, कावून कि मोशेचे नियमशास्त्र अन् भविष्यवक्त्यायची शिकवणूक हेच हाय.”