YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 7:11

मत्तय 7:11 VAHNT

जर तुमी बेकार असूनहि तुमी तुमच्या लेकरायले चांगली वस्तु देता, तवा तुमच्या स्वर्गातला देवबाप आपल्या मांगणाऱ्यायले चांगली वस्तु नक्की देईन.