YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 6:19-21

मत्तय 6:19-21 VAHNT

“आपल्यासाठी पृथ्वीवर धन एकत्र नको करू, जतीसा कीडा अन् जंग खराब करतात, अन् जती चोर शेद्र पाडतात अन् चोरून घेऊन जातात. पण चांगले काम करून, आपल्यासाठी स्वर्गात प्रतिफळ मिळाले पायजे हा विश्वास ठेव, जती ना कीडा हाय अन् ना काई खराब करत, अन् जती चोर शेद्र पाडून चोरून घेऊन जाऊ शकत नाई. कावून कि जती तुह्यालं धन हाय, ततीसाक तुह्यालं मन पण लागून राईन.”