YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 5:29-30

मत्तय 5:29-30 VAHNT

अन् जर तुह्याला उजवा डोया तुले पापात टाकत हाय, तर तो काढून फेकून दे, कावून कि तुह्यासाठी हेच चांगलं हाय, कि तुह्याल्या शरीरातला एक अंग जरी नाश झाला, तरी तुह्यालं सर्व शरीर नरकात टाकला जाईन नाई. अन् जर तुह्यावाला उजवा हात तुले जर पापात टाकत अशीन तर त्याले कापून फेकून दे, कावून कि तुह्यासाठी हेच चांगलं हाय, कि तुह्याल्या शरीरातला एक भाग जरी नाश झाला, तरी तुह्याला सर्व शरीर नरकात टाकला जाईन नाई.”