YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 5:11-12

मत्तय 5:11-12 VAHNT

धन्य हा तुमी जवा माणसं माह्या कारणाने तुमची निंदा करतीन, अन् तुमाले सतावतीन, अन् कावून कि तुमी माह्ये शिष्य हा म्हणून खोटं बोलून तुमच्या विरोधात सगळ्या प्रकाराच्या बेकार गोष्टी करतीन. तुमी आनंदित व उल्लाशित होवून जा, कावून कि तुमच्यासाठी स्वर्गात मोठं प्रतिफळ हाय, अन् जसं त्यायनं त्या भविष्यवक्त्यांना जे तुमच्या आगोदर होते अशाचं प्रकारे सतावल होतं.”