YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 2:1-2

मत्तय 2:1-2 VAHNT

जवा हेरोद राजा यहुदीया प्रांतावर शासन करत होता, तवा येशूचा जन्म त्या प्रांताच्या बेथलहेम गावात झाला, तवा पूर्व दिशेतून बरेचं ज्योतिषी यरुशलेम शहरात येऊन विचारू लागले. “कि तो बाळ कुठसा हाय जो यहुदी लोकायचा राजा बनण्यासाठी जन्मला हाय? कावून कि आमी पूर्वे दिशेस त्याचा जन्माचा तारा पावून त्याले नमन कऱ्याले आलो हावो.”