YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 1:20

मत्तय 1:20 VAHNT

जवा तो ह्या गोष्टीचा विचारात होता, तवा प्रभूचा संदेश घेऊन येणारा एक देवदूत त्याले सपनात दिसून आला अन् म्हणू लागला, “हे योसेफा दाविद राजाच्या वंशज तू मरियाले आपली बायको करण्यासाठी भेऊ नको, कावून कि जे तिच्या गर्भात हाय, ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे हाय.