ज्या मानवांना सुज्ञान प्राप्त होते व जे समंजसपणा मिळवितात ते धन्य. कारण ती चांदीपेक्षा फारच लाभदायक आहे, आणि ती सोन्यापेक्षा अधिक फायदा मिळवून देते. ती माणकांपेक्षा अधिक मोलवान आहे, तुला आवडणार्या कोणत्याही वस्तूंची तुलना तू तिच्याबरोबर करू शकत नाही.
नीतिसूत्रे 3 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 3:13-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ