मार्क 1:35-36
मार्क 1:35-36 MRCV
अगदी पहाटेस, अंधार असताना, ते उठले आणि घर सोडून एकांतस्थळी गेले आणि तिथे त्यांनी प्रार्थना केली. शिमोन व त्याचे सोबती त्यांना शोधीत तिथे गेले.