YouVersion Logo
Search Icon

लूक 21:37, 38

लूक 21:37 MRCV

येशू दररोज मंदिरात शिक्षण देण्यासाठी जात असत, नंतर रोज संध्याकाळी ते जैतून डोंगरावर रात्र घालविण्यासाठी जात असत.

लूक 21:38 MRCV

आणि सर्व लोक त्यांचे ऐकण्यासाठी भल्या सकाळीच मंदिराकडे येत.