नंतर येशू मंदिराच्या परिसरात आले आणि तेथे विक्री करणार्यास बाहेर घालवून देऊ लागले. ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, ‘माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल’; पण तुम्ही ‘लुटारूंची गुहा केली आहे.’” त्यानंतर येशू मंदिराच्या आवारात दररोज शिक्षण देऊ लागले. परंतु प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षक व वडीलजन त्यांना ठार मारण्याचा बेत करीत होते. परंतु त्यांना कोणताही मार्ग सापडत नव्हता. कारण सर्व लोक येशूंचे मन लावून ऐकत होते.
लूक 19 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 19:45-48
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ