“जरी मी अलंकारिक रीतीने बोलत आहे, तरी अशी वेळ येईल की मी तुम्हाबरोबर अशा भाषेमध्ये आणखी बोलणार नाही तर पित्याविषयी तुम्हाला स्पष्टरीतीने सांगेन. त्या दिवसामध्ये तुम्ही माझ्या नावाने मागाल. मी असे म्हणत नाही की मी तुमच्यावतीने पित्याजवळ मागेन. नाही, पिता स्वतःही तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही मजवर प्रीती केली व मी परमेश्वरापासून आलो असा मजविषयी विश्वास धरला.
योहान 16 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 16:25-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ