प्रकाश मधुर आहे, आणि सूर्य पाहणे डोळ्यांना रम्य आहे. एखादा मनुष्य कितीही दीर्घायुष्य जगो, त्या सर्वांचा त्याने आनंद घ्यावा. परंतु त्यांनी अंधकाराचे दिवस आठवावे, कारण ते पुष्कळ असतील. येणारे सर्वकाही व्यर्थ आहे. जो तू तरुण आहेस, तो तू तारुण्यात आनंदी राहा, तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला आनंद देवो. तुझे हृदय जे काही इच्छिते आणि तुझे नेत्र जे काही पाहतात त्याप्रमाणे कर, परंतु हे लक्षात असू दे की परमेश्वर या सर्वांनुसार तुझा न्याय करेल. म्हणून तू आपल्या मनातून चिंता नाहीशी कर आणि आपल्या देहातील वाईट गोष्टी काढून टाक, कारण तारुण्य आणि जोश निरर्थक आहेत.
उपदेशक 11 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उपदेशक 11:7-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ