नाचत असताना त्यांनी गीत गाईले: “शौलाने त्याच्या हजारास वधले, दावीदाने त्याचे दहा हजार वधले.” यामुळे शौल अतिशय रागावला; गीतांच्या या ओळींनी तो असंतुष्ट झाला. तो म्हणाला, “त्यांनी दावीदाला दहा हजारांचे श्रेय दिले आणि मला केवळ हजारांचे. राज्यावाचून त्याला आणखी काय मिळायचे राहिले?”
1 शमुवेल 18 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 शमुवेल 18:7-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ