तुमचे सौंदर्य केवळ बाह्य गोष्टींवर अवलंबून नसावे, जसे की केशरचना आणि सोन्याचे दागदागिने घालणे, किंवा आकर्षक वस्त्रे घालणे. तर याउलट ते तुमच्या अंतःकरणाच्या, न झिजणार्या पण सौंदर्यपूर्ण शांत आणि सौम्य आत्म्याचे असावे, जे परमेश्वराच्या दृष्टीने अति मोलवान आहे.
1 पेत्र 3 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 पेत्र 3:3-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ