धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: प्रभू म्हणतो, ‘ज्याअर्थी मी जिवंत आहे, त्याअर्थी माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघे टेकील व प्रत्येक जीभ मी देव आहे, हे कबूल करील.’ तर मग आपणातील प्रत्येक जणाला आपापल्यासंबंधी देवाला हिशेब द्यावा लागणार आहे.
रोमकरांना 14 वाचा
ऐका रोमकरांना 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांना 14:11-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ