सर्व प्रकारची अनीती, दुष्टपणा, लोभ, द्वेष ह्यांनी ते भरलेले होते व हेवा, खून, कलह, फसवेगिरी व कपटकारस्थान, ह्यांच्या पुरेपूर आहारी गेलेले होते. ते निंदक, देवाचा तिटकारा करणारे, दुसऱ्यांचा अपमान करणारे, उद्धट, गर्विष्ठ, कुकर्मकल्पक, आईवडिलांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, निष्ठाहीन, ममताहीन व निर्दय असे झाले. जे ह्या रीतीने वागतात, ते मरणास पात्र आहेत, हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात. इतकेच केवळ नव्हे, तर त्या करणाऱ्यांना मान्यताही देतात.
रोमकरांना 1 वाचा
ऐका रोमकरांना 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांना 1:29-32
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ