काही रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले. ह्याशिवाय त्याला तेथे काही करता आले नाही. त्यांच्या अविश्वासाचे त्याला आश्चर्य वाटले. त्यानंतर तो प्रबोधन करीत गावोगावी फिरला.
मार्क 6 वाचा
ऐका मार्क 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 6:5-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ