यहुदी लोकांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण ठेवलेले होते. त्या प्रत्येकात सुमारे शंभर लिटर पाणी मावेल इतके ते मोठे होते. येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” ते त्यांनी काठोकाठ भरले.
योहान 2 वाचा
ऐका योहान 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 2:6-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ