पत्नींनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपल्या पत्नींवर प्रीती करा व त्यांच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला आवडते. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना वैताग आणू नका, आणाल तर ती निराश होतील.
कलस्सैकरांना 3 वाचा
ऐका कलस्सैकरांना 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: कलस्सैकरांना 3:18-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ