प्रेषितांचे कार्य 7:2
प्रेषितांचे कार्य 7:2 MACLBSI
त्याने उत्तर दिले, “बंधुजनहो व वडीलजनांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हा हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले