देवाने ही सर्व वचने सांगितली, मी परमेश्वर तुझा देव आहे. ज्याने तुला मिसर देशातून, गुलामगिरीतून सोडवून आणले. माझ्यासमोर तुला इतर कोणतेही दुसरे देव नसावेत.
निर्ग. 20 वाचा
ऐका निर्ग. 20
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्ग. 20:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ