बागेतले कारंजे, जिवंत झर्याचा कूप, लबानोनाहून वाहून येणारे जलप्रवाह अशी तू आहेस. हे उत्तरवायू, जागृत हो; दक्षिणवायू, तूही ये; माझ्या बागेवरून वाहा, तिचा परिमल पसर. माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळे सेवन करो.
गीतरत्न 4 वाचा
ऐका गीतरत्न 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गीतरत्न 4:15-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ