आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाने शेजार्याची उन्नती होण्याकरता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही; तर “तुझी निंदा करणार्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे ते झाले.
रोमकरांस पत्र 15 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 15:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ