त्या धुरातून ‘टोळ निघून पृथ्वीवर’ उतरले; त्यांना पृथ्वीवरील विंचवांसारखी शक्ती देण्यात आली. त्यांना असे सांगण्यात आले की, ‘पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला’ उपद्रव करू नये; तर ज्या माणसांच्या ‘कपाळांवर’ देवाचा ‘शिक्का’ नाही त्यांना मात्र उपद्रव करावा.
प्रकटी 9 वाचा
ऐका प्रकटी 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 9:3-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ