त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी ‘आपल्या हातच्या कृत्यांविषयी’ पश्चात्ताप केला नाही; म्हणजे, ‘भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची’ पूजा करणे त्यांनी सोडले नाही; आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, ‘चेटके, जारकर्म व चोर्या’ ह्यांबद्दलही पश्चात्ताप केला नाही.
प्रकटी 9 वाचा
ऐका प्रकटी 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 9:20-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ