तू माझे महत्त्व वाढव आणि माझ्याकडे वळून माझे सांत्वन कर. मी तर सतारीवर तुझे स्तुतिस्तोत्र गाईन, हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्तोत्रे गाईन. मी तुझी स्तोत्रे गाताना माझे ओठ व तू मुक्त केलेला माझा जीवही आनंदाने गजर करील.
स्तोत्रसंहिता 71 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 71
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 71:21-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ