मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते. माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता; पण देवाने ऐकलेच आहे; माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे.
स्तोत्रसंहिता 66 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 66
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 66:17-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ