माझ्या अंगाला आळेपिळे येतात, मी अगदी वाकून गेलो आहे; दिवसभर मी सुतक्याच्या वेषाने फिरतो. माझ्या कंबरेला दाह सुटला आहे; माझ्या अंगी आरोग्य अगदीच राहिले नाही. माझे अंग बधिर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे; मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे.
स्तोत्रसंहिता 38 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 38
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 38:6-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ