YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 35:10

स्तोत्रसंहिता 35:10 MARVBSI

माझी सर्व हाडे म्हणतील, “हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? तू दीनास त्याच्याहून बलिष्ठ असणार्‍यापासून सोडवतोस; तू दीनास व कंगालास त्याला लुटणार्‍यापासून सोडवतोस;”

स्तोत्रसंहिता 35:10शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती