तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणार्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणार्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस. तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवतोस; शब्दकलहापासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतोस.
स्तोत्रसंहिता 31 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 31
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 31:19-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ