YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 3:4-5

स्तोत्रसंहिता 3:4-5 MARVBSI

मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो. (सेला) मी अंग टाकले व झोपी गेलो; मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे.

Video for स्तोत्रसंहिता 3:4-5