हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही आणि मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टींत मी पडत नाही. खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे; दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असते, तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या ठायी आहे. हे इस्राएला, आतापासून सर्वकाळ तू परमेश्वराची आशा धर.
स्तोत्रसंहिता 131 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 131
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 131:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ