परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे; त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे; परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे, जो आकाश व पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लवतो, त्याच्यासारखा कोण आहे?
स्तोत्रसंहिता 113 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 113
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 113:4-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ