पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणार्यांवर ममता करतो.
स्तोत्रसंहिता 103 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 103
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 103:12-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ