हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझ्याकडे पोहचो. माझ्या संकटाच्या दिवशी तू माझ्यापासून आपले मुख लपवू नकोस; तू आपला कान माझ्याकडे लाव; मी धावा करीन त्या दिवशी माझे सत्वर ऐक. माझे दिवस धुराप्रमाणे विरून जातात, माझी हाडे चुलीतल्या निखार्यासारखी गळून गेली आहेत.
स्तोत्रसंहिता 102 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 102
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 102:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ